Health Tips: जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते नुकसानकारक? जाणून घ्या दुष्परिणाम
  • last year
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे संतुलन बिघडू शकते. तसेच यामुळे रक्तातील सोडीयमचे प्रमाण कमी होऊ शकते. यामुळे हायपोनेट्रेमिया ही स्थिती उद्भवू शकते. यामध्ये अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, चिडचिड होणे ही लक्षणं दिसून येतात. यासह जास्त पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या.
Recommended