Ford Layoffs: फोर्ड मोटर्स कंपनी नोकर कपात करण्याच्या तयारीत, आयटीनंतर आता ऑटो सेक्टरमधील नोकऱ्यांवर संकट

  • last year
गेल्या अनेक महिन्यांपासून आयटी कंपन्यांमध्ये मोठी नोकर कपात सुरु आहे. नुकतेच गुगलने 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार असल्याची घोषणा केली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended