भाजपमधून बाहेर पडलेला हा आमदार धमाका करण्याच्या तयारीत | 18 corporators to join NCP?

  • 2 years ago
18 councilors from Lonavla will join NCP : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत डावलल्यानंतर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष सुनील शेळके यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकीटावर सुनील शेळके यांनी भाजपच्या बाळा भेगडे यांचा पराभव केला. तब्बल पंचवीस वर्ष भाजपची सत्ता राहिलेला मावळ मतदारसंघ त्यांनी राष्ट्रवादीकडे खेचून आणला.. या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवल्यामुळे सुनील शेळके राज्यभरात चर्चेत आले होते. आता सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्याचं ठरवलं असं दिसतंय. पुणे जिल्ह्यातील लोणावळा नगर परिषदेतील तब्बल 18 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटेवर असल्याची माहिती समोर येतीय.. काय आहे हा संपूर्ण प्रकार पाहूयात या रिपोर्टच्या माध्यमातून... (Kiran Shinde Story)

#lokmat #18CorporatorsToJoinNCP #18CorporatorsJoinNCP #NCP #BJP #Congress #ShivSena

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended