तुनिषा शर्मा च्या आईच्या आरोपांवर शिझानच्या कुटूंबियांचं उत्तर | Tunisha Sharma Shezan Khan

  • last year
अभिनेत्री टूनिषा शर्मा हिेने मालिकेच्या सेटवरच गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा मुंबईतील सिनेसृष्टी हादरली. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत असून टुनिषाच्या आईने तिचा प्रियकर शिझान वर अनेक आरोप केले आणि तो आता पोलिसांच्या ताब्यात आहे. या सर्व प्रकरणात टूनिषाच्या घरच्यांनी शिझान आणि त्याच्या कुटूंबियांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप केले गेले.या आरोपांवर अभिनेता शिझान खानच्या कुटूंबियांनी पत्रकार परीषद घेऊन उत्तर दिलंय. ते नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात... (Shubham vo)

#tunishasharma #तुनिषाशर्मा #shezankhan #शिझानखान

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended