पुण्यात पतीत पावन संघटनेचे आंदोलन, अजित पवारांविरोधात घोषणाबाजी

  • last year
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते. असे विधान केले आहे. त्या विधानानंतर आज पुण्यातील डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर पतीत पावन संघटनेचे शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Recommended