Search
Library
Log in
Watch fullscreen
2 months ago|510 views

चले जाव.. चले जाव मोदी सरकार चले जाव; शिवसेनेचे इंधनदरावाढीविरोधात पुण्यात आंदोलन

Lok Satta
Lok Satta
पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात पुणे शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली बालगंधर्व चौकात आंदोलन करण्यात आले. मोदी सरकारविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळेस इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलावीत अशी मागणी करण्यात आली.

#Shivsena #BJPGovt

Browse more videos

Browse more videos