“महाराष्ट्राला ‘वेड्यात’ काढलं जातयं…”- Jitendra Awhad | Sharad Pawar | Eknath Shinde | Maharashtra
  • last year
जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी एक ट्वीट केले आहे. जर्मनी,पॅरिस, अमेरिका येथे संग्रहालयात असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवकालीन चित्र आहेत. त्यावरुन शिवाजी महाराजांची साधारणत: आपल्याला कल्पना येते. चित्रपट येतोय… ‘वेडात मराठे वीर दौडले सात’. त्यामधील शिवाजी महाराज बघितल्यावर महाराष्ट्राला “वेड्यात” काढलं जातयं असं वाटतं”, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

#JitendraAwhad #SharadPawar #EknathShinde #Maharashtra #Karnataka #BorderDispute #Kannada #Belgaum #NCP #Shivsena #BJP #MCD #HWNews
Recommended