जितेंद्र आव्हाडांनी भाजपसह शिवसेनेलाही दिला दणका | Jitendra Awhad | Eknath Shinde | Maharashtra News

  • 2 years ago
सत्तेत एकत्र असलेले पक्ष हे स्थानिक पातळीवर एकमेकांसोबत असतीलच असं नाही.. याआधीही असंच दिसलंय.. आणि सध्याच्या महाविकास आघाडीतही तेच दिसून येतंय. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात ठाणे जिल्ह्यात शीतयुद्ध सुरु आहे. आणि त्यांची चर्चा ही नेहमी होते.. एकनाथ शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असं चित्र ठाणे जिल्ह्यात दिसतं.. दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते अनेकवेळा उघडपणे तर कधी कृतीतून एकमेकांचा विरोध करत असतात. आता तर जितेंद्र आव्हाडांनी शिवसेनेसोबतच भाजपला, एमआयएमलाही दणका दिलाय. Ashwin vo
#jitendraawhad #eknathshinde #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended