Santhosh Bangar threats : रट्टे देण्याची धमकी, शिंदेंचा आमदाराचा तो व्हिडीओ व्हायरल.. : Viral Video

  • last year
आता हा प्रकार काय आहे, बांगर यांनी कुणाला फोन केलाय हे सांगतो... शिंदे गटाचे हिंगोली जिल्ह्यतील कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे सतत कुठल्या न कुठल्या कारणावरून चर्चेत असतात. गेल्या काही महिन्यांपूर्वीच आमदार बांगर यांनी एक अधिकाऱ्यांना धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने जोरदार चर्चेत आले होते. दरम्यान, आमदार संतोष बांगर हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्याच कारण देखील तसचं आहे. बांगर यांनी पुन्हा महावितरणच्या एका कर्मचाऱ्याला फोन करून मारहाणीची धमकी दिली.. (Guruprasad vo)

#SanthoshBangar #eknathshinde #ViralVideo #संतोषबांगर

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended