संतोष बांगरांनी ठोकला शड्डू, ‘हा’ दावा खरा ठरणार? Santosh Bangar will be Minister soon? | HA4
  • 10 months ago
100 टक्के मंत्रीपदाची शपथ घेणारच असा दावा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय. हिंगोलीतल्या शासकीय विश्रामगृहात शिवसैनिकाशी सवांद साधताना त्यांनी हे भाकित केलंय. होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारत आपण १०० टक्के मंत्री होणारच. खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी आपल्याला आश्वासन दिलंय. आम्हाला या महाराष्ट्रातील एक मंत्री बनवायचा आहे, त्यामुळे आपली वर्णी नक्कीच लागेल असा दावा आता बांगर यांनी केलाय. (Harita VO)

#santoshbangar #eknathshinde #maharashtrapolitics #lokmat #hingoli

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!


मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com


To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp


Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended