Pune Navale Bridge Accident | टँकरची धडक; चारचाकीचा चुराडा | Crime | Sakal Media

  • 2 years ago
पुणे-बंगळूरु महामार्गावर कंटेनरनं चारचाकीला धडक दिल्यानं अपघात झालाय. अपघातात जीवितहानी झालेली नाही मात्र, कंटेनरच्या धडकेत गाडीचा चुराडा झालाय.
कोल्हापूरहून लोणावळ्याला निघालेल्या चारचाकी वाहनाला कंटेनरनं धडक दिली. २ दिवसांपूर्वी याच ठिकाणी अपघात झाला होता.

Recommended