मुंबई -पुणे एक्सप्रेस वे'वर भीषण अपघात | Mumbai Pune Expressway Accident | Pune News

  • 3 years ago
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर रात्री उशिरा भीषण अपघात झाला आहे. या मार्गावर हॉटेल फूड मॉल समोर पुण्याहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने चार ते पाच वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात ५ जण ठार झाले असून ५ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास घडला. क्रेटा, इनोवा, ट्रेलर, ट्रक अशा पाच वाहनांचा हा अपघात  झाला आहे. चार मृतदेह खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले आहेत तर एका जखमीचा रुग्णालयात मृत्यू झाला.
#lokmat #MumbaiPuneExpressway #Accident #Punenews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended