Gajanan Kirtikar : "उठावासाठी खर्च मिळतो.." किर्तीकर हे काय बोलून गेलात? | 50 khoke | sakal

  • last year
खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान पत्रकार परिषदेत त्यांना ५० खोक्यांचा आरोपांबद्दल विचारलं असता उठाव करणारा नेता खर्च देत असतो, असं कीर्तिकर बोलून गेले.

Recommended