हे रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरच गरजेचे आहे का? | Remdesivir Injection | YCM Hospital | Sakal Media |
  • 3 years ago
पिंपरी - सध्या प्रत्येकाच्या तोंडी एकच शब्द किंवा चर्चा ऐकायला मिळत आहे. ती म्हणजे कोरोना. संसर्ग झालेल्या रुग्णासाठी आॅक्सीजन, व्हेंटिलेटर बेड आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शन. पण, हे रेमडेसिव्हीर इंजेक्शन खरच गरजेचे आहे का? की त्याचे विनाकारण महत्त्व वाढवलं गेले आहे. हे इंजेक्शन कोणाला व केंव्हा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी धावाधाव गरजेची आहे का? या सर्व प्रश्र्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी सोमवारी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रुबी अलकेअर सेंटरमध्ये कार्यरत डॉ. संदीप पाटील यांच्याशी साधलेला संवाद.
#YCMHospital #PCMC #Remdesivirinjection #Coronavirus #DrSandeepPatil

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended