Sunil Shende | ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

  • 2 years ago
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे कालवश झाले. सरफरोश, गांधी या सिनेमांमधील आपल्या दमदार भूमिकांमुळे लक्षात राहिलेल्या सुनील यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.

Recommended