Bigg Boss Marathi 2 | बिग बॉसच्या घरात भाईजानची ENTRY! | Salman Khan Going In Bigg Boss Marathi 2
  • 5 years ago
बिग बॉस मराठी २ सध्या वेगळ्या कारणाने चर्चेत येतो आहे. बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना भेटायला अभिनेता सलमान खान जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते आहे.

Recommended