राजकारणातील कटुता संपली तर शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लागतील- Ravikant Tupkar |

  • 2 years ago
राजकारणातील कटुता संपली पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले, संजय राऊत म्हणाले.आनंदाची गोष्ट आहे.याच्या इतका आम्हाला शेतकर्‍यांना काय आनंद असणार आहे. राजकारणातील राजकारण खालच्या पातळीवर जे केले गेले.याचा दर्जा सुधारला गेला पाहिजे. ही महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती.

#RavikantTupkar #Buldhana #ElgarMorch #Farmers #SoyabeanFields #Rains #EknathSHinde #DevendraFadnavis #AbdulSattar #DevendraFadnavis #HWNewsMarathi

Recommended