Punjab Haryana Farmers Protest: पंजाब हरियाणामधील शेतकऱ्यांचे आंदोलन ; रस्ते वाहतूक रोखाली
  • 3 years ago
पंजाब हरियाणा मधील शेतक्यांनी अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गासह तीन रस्ते रोखले. आणि केंद्राने जाहीर केलेल्या तीन अध्यादेशांच्या विरोधात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन केले.जाणून घ्या या आंदोलनाबद्दल अधिक.
Recommended