Bachchu kadu on Ravi Rana : राणांच्या आरोपावर बच्चू कडूंनी केलं थेट चॅलेंज

  • 2 years ago
गेलाय कित्येक दिवसांपासून बच्चू कडू विरुद्ध रवी राणा वाद पेटलाय. बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं नसून सेटलमेंट केल्याचा आरोप राणांनी केला. या आरोपांविरोधात बच्चू कडू यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलीय.
#bachhukadu #ravirana #navneetrana #maharashtra #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended