शिंदे आणि भाजपा सोबतच्या अपक्षांमध्ये वाद.. काय होणार? Ravi Rana Criticized on Bacchu Kadu
  • 2 years ago
Maharashtra political Crisi: Narayan Rane आणि Uddhav Thackeray नंतर आता अमरावतीत राणादांपत्यांचा बच्चू कडू विषयी आक्षेपार्य विधान पुढे आले आहे. अमरावतीच्या परतवाडा येथे दहीहंडी कार्यक्रम आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूवर सडकून टीका केली. मी गुहाटीला जाणारा आमदार नाही, याशिवाय ना बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपया हे विधान देखील करीत बच्चू कडू वर अप्रत्यक्षरीत्या आमदार रवी राणा यांनी टीका केली. यावर बच्चू कडूंनी देखील आमदार रवी राणांवर पलटवार केला आहे. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो, तर तुमचे मंत्री पदाच्या शर्यतीत नाव आले नसते. राणादांपत्य मंत्री पदाच्या शर्यतीत उभे आहेत. आम्ही कोणाच्या सांगण्यावरुन नाचणाऱ्यांपैकी नाही, तर नाचवणारे आहोत. असा पलटवार बच्चू कडू यांनी राणादांपत्यावर केला आहे. (Guruprasad VO)
#ravirana #BacchuKadu #NarayanRane #UddhavThackeray #news #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended