संदेश बेंद्रे च्या इंटरव्यू | मराठी ड्रामा "सफरचंद" | कोडमंत्र नाटक

  • 2 years ago
‘कोडमंत्र’ नाटकाच्या अभूतपूर्व यशानंतर गुजराती रंगभूमीवर प्रचंड लोकप्रिय झालेले “सफरजन” हे नाटक आता “सफरचंद” या नावाने मराठी रंगभूमीवर येत आहे. सरगम + अमरदीप निर्मित, कल्पकला प्रकाशित, निर्माते भरत नारायणदास ठक्कर, प्रविण भोसले व अजय कासुर्डे यांच्या “सफरचंद” या नाटकाचा मुहूर्त नुकताच दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे पार पडला. संदेश बेंद्रे यांची संपूर्ण इंटरव्यू पहा. #Marathi #SandeshBendre #CodeMantra #MarathiMovies #Safarchand

Recommended