मेघा घाडगेने ड्रायव्हिंगचा किस्सा सांगताच पिकला हशा
  • 2 years ago
डान्सर मेघा घाडगे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात स्पर्धक म्हणून दिसत आहे. यावेळी तिने स्पर्धकांची गप्पा मारताना तिचा ड्रायव्हिंग शिकण्याचा किस्सा सांगितला आणि एकच हशा पिकला.

Recommended