Bigg Boss Marathi: म्हणून यशश्री मसुरकरला करायचं नाहीये लग्न
  • 2 years ago
बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात अमृता धोंगडेशी बोलताना आपल्याला लग्न करायचं नसल्याचं यशश्री मसुरकरने सांगितलं. त्यामागचं कारणही यावेळी तिने सांगितलं.
Recommended