“भुजबळांनी ShivSena सोडली नसती तर…”,उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला| Uddhav Thackeray

  • 2 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री छगन भुजबळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह उद्धव ठाकरेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांनी भुजबळांनी शिवसेना सोडल्यानंतर कुटुंबाला झालेला त्रास याची आठवण करुन देताना, त्यांच्या कारकिर्दीचं कौतुकही केलं. तसंच मुख्यमंत्रीपदावरुन मिश्कील टोलाही लगावला.

#ChhaganBhujbal #UddhavThackeray #SharadPawar #ShivSena #NCP #Birthday #BalasahebThackeray #MVA #MahaVikasAghadi

Recommended