Thackeray समर्थकांनी हाती 'मशाल' घेऊन काढली बाईक रॅली| ShivSena | Uddhav Thackeray | Mashal Symbol
  • 2 years ago
ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाल्याचे दिसत आहे. आज शेकडो शिवसैनिकांसह नेत्यांनी शिवतीर्थीवरील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात बाळासाहेबांना अभिवादन केले.

#ShivSena #UddhavThackeray #Mashal #Symbol #BalasahebThackeray #Torch #EknathShinde #BikeRally #ElectionCommission #Maharashtra #HWNews
Recommended