Navneet Rana On Uddhav Thackeray | दसरा मेळाव्यातील भाषणावरुन राणा दाम्पत्यानं ठाकरेंना सुनावलं.
  • 2 years ago
शिवसेनेच्या इतिहासात काल पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोन गटाचे दसरा मेळावे झाले. यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.
#NavneetRana #UddhavThackeray #RaviRana
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended