2 months ago

Pune News : पुण्यात ८ ढोल ताशा पथकांकडून संभाजी महाराजांना मानवंदना | Dhol Tasha | Sakal Media

Sakal
Sakal
पुण्यातील भारती विद्यापीठ भागात युवा संभाजीराजे प्रतिष्ठान कडून नवरात्र उत्सव दांडियाच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या ३६५ व्या जयंती वर्षानिमित्त अनोखी मानवंदना देण्यात आली. यावेळी ८ ढोल ताशा पथकांकडून ३६५ ढोल व १०० ताशांच्या गर्जानेत संभाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली. पुणे शहरात प्रथमच असा कार्यक्रम करण्यात आला आहे.

Browse more videos

Browse more videos