आम्ही सत्तेच्या बाजूने आहोत, सत्य आमच्या बाजूने राहील- Aditya Thackeray

  • 2 years ago
आम्ही सत्तेच्या बाजूने आहोत सत्य आमच्या बाजूने राहील आम्ही सध्याच्या सोबत उभे आहोत विजय दशमीला जसा सत्याचा विजय झाला तसा आमचा देखील विजय होईल. कोणाचा विजय होतो तेव्हा असं वाटतं की कोणाला धक्का बसलाय जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तेव्हा देखील आपण बघितलं होतं टेबलावर चढून डान्स करत होते तर त्यांच्याकडून वेगळा अपेक्षित नाही.

#ShivSena #UddhavThackeray #EknathShinde #SupremeCourt #MaharashtraCrisis #Matoshree #AadityaThackeray #ShindeCamp #BJP #HWNews

Recommended