Navratri 2022: नवशक्ती स्पेशल भाग 1, जगातील पहिली 'सर्प मैत्रीण'| Snake Rescuer| Catcher| WildLife
  • 2 years ago
सापांचा व लोकांचा जीव वाचविण्यासाठी वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात वन्यजीव समाजसेविका म्हणुन कार्यरत असणाऱ्या वनिता जगदेव बोराडे (सर्पमित्र) ह्या जगातील पहिल्या महिला सर्परक्षक आहेत. वन्यजीव व साप यांचे संरक्षण संवर्धन व संशोधन करणाऱ्या त्या एकमेव भारतीय महीला आहेत. पर्यावरण हे प्राणसंजीवन हे ब्रीद घेऊन सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशन ह्या संस्थेद्वारे त्या अविरत कार्यरत आहेत.

#SnakeFriend #SnakeRescuer #Navratri2022 #SarpaMitra #WorldRecord #Buldhana #WildLife #AnimalLover #Reptiles #SnakeCatchers #Environment #NavratriSpecial #HWNews
Recommended