Rahul Gandhi यांची 'भारत जोडो यात्रा' बघून BJP पॅनिक मोडमध्ये! Praniti Shinde यांचा भाजपला टोला

  • 2 years ago
कॉंग्रेसने सुरुवातीपासूनच सर्व तळा गाळातील शेवटच्या घटकातील जाती धर्माला जोडण्याचे काम केले आहे. मात्र भाजप ते तोडण्याचे काम करत आहे.या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने भारत जोडो पदयात्रा काढण्यात येत असून या यात्रेचा भाजपाने चांगलाच धसका घेतला असल्याचा टोला काॅग्रेस (आय)च्या प्रदेश कार्याध्यक्षा प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

#PranitiShinde #RahulGandhi #BharatJodoYatra #BJP #Maharashtra #Congress #NanaPatole #BalasahebThorat #Akola #DevendraFadnavis #HWNews

Recommended