…म्हणून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली - Kishori Pednekar

  • 2 years ago
शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार? शिंदे गटाचा की शिवसेनेचा यावरून राजकारण चांगलंच तापल्याचं पहायला मिळालं. आता महापालिकेकडून दोन्ही गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारण्यात आली आहे.

#KishoriPednekar #BJP #Shivsena #BJP #BMCElection #MVA #ShivajiPark #HWNews

Recommended