CUET UG Result 2022 Date and Time: CUET UG परीक्षेचा आज निकाल जाहीर होणार
  • 2 years ago
नॅशनल टेस्टिंग एजन्सी कडून CUET UG Result 2022 आज जाहीर केला जाणार आहे. UGC चे चेअरमन M Jagadesh Kumar यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा निकाल अंदाजे रात्री 10 च्या सुमारास लागू शकतो.
Recommended