CBSE 12th Result: CBSE च्या १२वी बोर्डाचा निकाल जाहीर; 'इथे' पाहू शकाल विद्यार्थ्यांचा निकाल
  • 4 years ago
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई तर्फे बारावी बोर्डाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये दिलेल्या साइट वर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता.
Recommended