शिवाजी पार्कच्या परवानगीसाठी ठाकरेंचं पारडं जड?CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Dasara Melava

  • 2 years ago
CM Eknath Shinde vs Uddhav Thackeray | Dasara Melava : एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि त्यानंतर ठाकरे विरुद्ध शिंदे असा उभा वाद निर्माण झाला... ठाकरेंचे आमदार फोडले, नंतर खासदार गळाला लावले आणि ठाकरेंचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्तेही शिंदेंनी आपल्या गटात आणले. शिवसेना कुणाची, धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? हा वाद आता कोर्टात सुरू आहे. मात्र त्याचबरोबरीने बाहेरही ठाकरे-शिंदे संघर्ष महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतोय. या सगळ्या तापलेल्या वातावरणात दसरा येऊन ठेपलाय. दसरा म्हटलं की ठाकरेंचा शिवतीर्थावरचा मेळावा हे समीकरण ठरलेलं असतं. यंदा मात्र दसरा मेळाव्यावरून शिंदेंनी दावेदारी सांगितलीय.Guruprasad vo
#cmeknathshinde #uddhavthackeray #DasaraMelava #lokmat #maharashtranews

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended