नवनीत राणा आणि रवी राणा यांची नवी अडचण, आता काय घडलं ? Navneet Rana Ravi Rana | MVA Government

  • 2 years ago
खासदार नवनीत राणा.. आणि त्यांचे पती आमदार रवी राणा.... २३ एप्रिलला जे जेलमध्ये गेले.. ते तिथेच अडकून पडले... आज अखेर त्यांच्या बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला... पण जामीन मिळताच क्षणी एक नवी अडचण पुन्हा राणांसमोर आली... कारण राणांच्या घरात थेट अधिकारी पोहोचले.. आणि नव्या प्रकरणात राणा दाम्पत्याला आता संघर्ष अटळ आहे, हे उघड झालं.. नेमकं काय घडलंय हे पुढच्या दोनच मिनिटांत जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...
#NavneetRana #RaviRana #MVAGovernment

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended