'खोके हराम' नावाची संघटना उदयास आली, सामन्यातून जहरी टीका | Saamana | Uddhav Thackeray |

  • 2 years ago

शिंदे गटाने बंड पूकरल्या नंतर त्यांच्यावर सामानाच्या अग्रलेखातून टीका केली जाते. आज देखील त्यांच्यावर टीका केली आहे. बोको हराम संघटने सरखिर महाराष्ट्राच्या धर्तीवर खोके हराम संघटना उदयास आली आहे अस सामानाच्या अग्रलेखात म्हटलं आहे

#UddhavThackeray #Saamana #ArvindKejriwal #ManishSisodia #EknathShinde BJP #DevendraFadnavis #HWNews

Recommended