Uddhav Thackeray यांनी Devendra Fadanvis यांच्यावर टीका केली आता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलंय
  • 2 years ago
उद्धव ठाकरे यांनी सभेत देवेंद्र फडणवीस यांच्या वजनावरुन टीका केली होती. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले होते. आता अमृता फडणवीस यांनी सुद्धा ट्विट करुन या राजकारणात उडी घेतली.
#SakalMedia #UddhavThackeray #DevdraFadnvis #AmrutaFadnavis #Mumbai #MarathiNews #LatestMarathiNews #LiveMarathiNews
Please Like and Subscribe for More Videos.
Recommended