devmanus bts | देवमाणूस 2 घेणार प्रेक्षकांचा निरोप'असा' शूट झाला शेवटचा सीन

  • 2 years ago
झी मराठीवरील देवमाणूस २ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. कसा शूट झाला या मालिकेचा शेवटचा सीन पाहुयात याची खास झलक.

Recommended