Devmanus 2 | 27th Jan Episode Update | डॉक्टरचा प्लॅन डिंपलसमोर उघड | Zee Marathi
  • 2 years ago
झी मराठीवरील देवमाणूस २ या मालिकेत नीलम डॉक्टरला त्यांच्या फार्महाऊजवर घेऊन जाते. तिथे डॉक्टर लपवलेले पैसे शोधत असतो. तितक्यात कॉन्ट्रॅक्टर सुद्धा फार्महाऊजवर येतो. काय घडणार आजच्या भागात पाहुया. Reporter: Atisha Lad Video Editor: Mandar Sawant
Recommended