रोखठोक असलेले अजित पवार हात जोडत काय म्हणाले? Ajit pawar on Parth Pawar | Maharashtra Politics

  • 2 years ago
जे आहे ते तोंडावर थेट आणि रोखठोक बोलणारे नेते म्हणून अजित पवारांना महाराष्ट्रात ओळखलं जातं.. सध्या विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार हे शिंदे-फडणवीसवीसांविरोधात राळ उठवतायत.. मंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुद्दाही अजित पवारांनी लावून धरला होता.. त्यानंतर विस्तार झाला.. आता आक्रमक असलेल्या अजित पवारांनी पत्रकारांसमोर हात जोडले.. पार्थ पवारांबद्दल विचारलं असता हात जोडत ते काय म्हणाले पाहा.. (Ashvin VO)

#AjitPawar #SharadPawar #ParthPawar #EknathShinde #lokmat #news #maharashtra

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended