"गाजर हलवा असा हा अर्थसंकल्प" - Uddhav Thackeray| Ajit Pawar| Eknath Shinde| Maharashtra Budget 2023
  • last year
शिंदे-फडणवीस सरकार आज त्यांचा पहिलाच अर्थसंकल्प (Budget) सादर करण्यात आला. यावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.

#UddhavThackeray #AdityaThackeray #AjitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #Maharashtra #Budget2023 #MaharashtraBudgetSession2023 #SharadPawar #BJP #Shivsena
Recommended