Shambhuraj Desai On Sharad Pawar: शिंदे गटाकडून थेट शरद पवारांना उत्तर Shinde Camp | Maharashtra

  • 2 years ago
आम्ही शिवसेनेतच आहोत असं शिंदे गट वारंवार सांगत आहे. एकतर, शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे यांची लढाई कोर्टात सुरू आहे. अशा सगळ्या वातावरणात एकनाथ शिंदे यांच्यापुढे भाजपमध्ये विलीन होणं हाच एकमेव पर्याय असल्याचंही बोललं जातंय. त्यातच एकनाथ शिंदे यांनी वेगळा पक्ष काढायला हवा, असा सल्ला शरद पवार यांनी दिला आणि महाराष्ट्रातील राजकारणात चर्चांना उधाण आलंय. शरद पवार यांनी शिंदेंसमोर वेगळ्या पक्षाचा पर्याय असल्याचं वक्तव्य केल्यावर शिंदे गटातील आमदारांचीही चुळबूळ वाढली. एवढं मोठं बंड केलं, सत्तेत असलेल्या ठाकरेंची साथ सोडून पुन्हा सत्तेत आलो, आणि आता वेगळ्या पक्षाची कल्पना ऐकून शिंदे गटाचे आमदार, मंत्री गोंधळून गेले. त्यातून आता शिंदे गटाचे मंत्री पवारांचा थेट उत्तर दिलंय.Ashwin vo
#Shambhurajedesai #Sharadpawar #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended