उदयनराजे भोसले यांच्यावर शिवेंद्रराजेंची बोचरी टीका | Shivendra Raje's criticise Udayanraje Bhosale
  • 3 years ago
bjp shivendra raje bhosale criticized udayanraje bhosale over satara nagar palika election.
साताऱ्याच्या दोन राजघराण्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचं दिसतंय... आमदार शिवेंद्रराजे यांनी खासदार उदयनराजे यांच्यावर टीका करताना घराण्याची आठवण करून दिलेय.. सातारा नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे पुन्हा आमने-सामने आलेत.... उदयनराजे यांच्यावर टीका करताना शिवेंद्रराजे यांनी आपलं घराणं कुठलं आणि आपण करताय काय, असा थेट सवाल विचारलाय... (Guruprasad VO)

#Lokmat #ShivendraRajeBhosale #UdayanrajeBhosale #Satara

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended