उदयनराजे भोसले यांनी कशाचे उद्घाटन केले? Satara MP Udayanraje Bhosale | Maharashtra News
  • 3 years ago
भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज सातारा शहरातील पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचे अचानक उद्घाटन करून सर्वांना धक्काच दिला आहे. या उद्घाटनाच्या वेळी बोलताना त्यांनी आपल्याला धक्के देण्याची सवय अगोदरपासूनच असल्याचे म्हटले आहे. उदयनराजे भोसले असे का म्हणाले आहेत? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Udayanrajebhosale #BJP #Satara
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended