Sanjay Rathod यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्यावर Supriya Sule स्पष्टच बोलल्या | Sakal Media
  • 2 years ago
शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार आज पार पडला. यात १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात संजय राठोड यांचा देखील समावेश आहे. त्यावर सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले.

#eknathshinde #supriyasule #sakalmediagroup #sanjayrathod #maharashtra #shivsena #politics #politicalnews
Recommended