"Khotkar विधानसभेचे उमेदवार आहेत, त्यांनी लोकसभेच्या शेत्राबद्दल बोलू नये"; Raosaheb Danve| Shivsena

  • 2 years ago
अर्जुन खोतकर यांनी घेतलेला हा त्यांचा वयक्तिक निर्णय आहे.
त्यांनी का शिवसेनेची साथ सोडली .ते शिंदे सेने मध्ये का आले याचे उत्तर खोतकर देऊ शकतात.आम्ही कोणत्या ही प्रकारचा त्रास दिलेला नाही. आमचं त्यांनी अश्या प्रकरणात नाव घेऊ नये.

#RaosahebDanve #ArjunKhotkar #SanjayRaut #ED #Summons #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Maharashtra #HWNews

Recommended