भर चौकात पाटी घेऊन ५ वर्षाचा चिमुरडा काय सांगतोय एकदा बघाचं 

  • 2 years ago
गेले काही दिवसांपासून पुणे शहरातील वाहतूक समस्या गंभीर होताना दिसते आहे यातच आता वाहतूक समस्या लवकरात लवकर सोडवा असं म्हणत एका विद्यार्थ्याने प्रशासनाकडे विनंती केली आहे. राजवीर पाटील या ५ वर्षीय चिमुरड्याने आज सकाळी वारजे पुलाजवळ स्वतः हातात एक फलक घेऊन "वाहतूक कोंडीतून मुक्त करा कारण मला शाळेत जायला उशीर होतो" असे म्हणत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
#PUNE #PuneTraffic #punenews

Recommended