Pune MPSC Student | पुण्यातील अलका चौकात तरुणाचे अनोखं आंदोलन | Maharashtra | Sakal
  • 2 years ago
#mpscstudent #viralvideo #pune
एमपीएससीचा अभ्यास करणारा एक विद्यार्थी हा पुणे रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना अलका टॉकीज चौकात पोलिसांनी त्याला अडवले. त्याला दंड भरायला सांगितले. यावरुनच तरुणाने भर चौकात झोपून आंदोलन केले.
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.
Recommended