Tamasha Live Grand Premiere | कलाकारांचा हटके अंदाज | Sonalee Kulkarni |

  • 2 years ago
संजय जाधव दिग्दर्शित तमाशा लाईव्ह या सिनेमाचा Grand Premiere थाटात पार पडला. यावेळी कलाकारांचा हटके अंदाज पाहायला मिळाला. पाहूया या Grand Premiereची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended