TAMASHA LIVE (तमाशा लाईव्ह) New Marathi Movie | Sonalee Kulkarni, Sanjay Jadhav | शूटिंगला सुरुवात
  • 3 years ago
मराठी सिनेसृष्टीतील अप्सरा म्हणवली जाणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या नुकतीच घोषणा करण्यात आलेल्या ‘तमाशा लाईव्ह’ सिनेमाबद्दल आता एक आनंदाची बातमी समोर आलीये. नुकतेच या सिनेमाच्या शूटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडलाय. म्हणजेच लवकरच या सिनेमाचे शुटींग सुरू होणार आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा... आणि आपल्याला या सिनेमाची किती उत्सुकता आहे हे आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा.. (Snehal VO)

#SonaleeKulkarniNewFilm #SanjayJadhav #TamashaLive
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended